एक किस्सा बरेचदा ५ एस ट्रेनिंग मध्ये सांगितल्या जातो. म्हणजे मीही कधी कधी सांगतो.
ते खर तर एक छान कार्टून होत. कुठेतरी पाहिलेलं.
तर ते अस
एका ऑफिस मध्ये ५एस प्रणाली राबवल्या जाते.
मागच्या सेशन मध्ये १एस करताना खूप साऱ्या जुन्या फाईल एका ठिकाणी असतात त्या काढायचं ठरलेलं.
तिथं आल्यावर दिसत की जुन्या फाईल तर काढून टाकलेल्या पण नवीन फोटोकॉपीच फाईल तिथे आहेत.
तिथल्या कर्मचाऱ्याचे उत्तर अस की तुम्ही म्हणाले म्हणून त्या फाईल काढून टाकल्या पण पुढे काम पडतील म्हणून झेरॉक्स काढून ठेवल्या.
त्यावर अर्थात तो अधिकारी डोक्याला हात लावतो😀
सचिन काळे ©️
#TPM
No comments:
Post a Comment